म्युकरमायकोसिसवरील उपचाराचा “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश”

मुक्तपीठ टीम राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यात येतील. यासंदर्भात आज शासन निर्णय जाहीर करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश … Continue reading म्युकरमायकोसिसवरील उपचाराचा “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश”