“म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स महाराष्ट्रात उपलब्ध होणार”- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुक्तपीठ टीम राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्यामाध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडयात या इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीयस्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण … Continue reading “म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स महाराष्ट्रात उपलब्ध होणार”- आरोग्यमंत्री राजेश टोपे