राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन

मुक्तपीठ टीम   राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याच प्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.   मेडिकल ऑक्सिजनबाबत राज्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढलेली आहे. या रूग्णांवर उपचारासाठी मेडिकल ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. … Continue reading राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन