ठाकरे सरकारच्या महसूलमंत्र्यांवर गंभीर आरोप करून शिवसेना खासदार दिल्लीला

मुक्तपीठ टीम राज्यातील आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा नेहमीच असते. काँग्रेसचे काही नेते सरकारच्या कामकाजात काँग्रेसला महत्व दिले जात नसल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त करत असतात. आता शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी त्यांच्याच पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील महसलूमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. थोरात घटनाबाह्य, बेकायदेशीर काम करत … Continue reading ठाकरे सरकारच्या महसूलमंत्र्यांवर गंभीर आरोप करून शिवसेना खासदार दिल्लीला