काँग्रेस नेते राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट निगेटिव्ह

मुक्तपीठ टीम काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी सतत कार्यरत राहणाऱ्या या नेत्याची प्रकृती ढासळल्यानंतर चिंता व्यक्त केली जात होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. खासदार राजीव सातव यांना … Continue reading काँग्रेस नेते राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट निगेटिव्ह