राम मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी काँग्रेसचे ‘हे’ मुख्यमंत्री असलेल्या राज्यातून!

मुक्तपीठ टीम अयोध्येत श्री रामजन्मभूमी वर भव्य मंदिर बांधण्यासाठी देशभरातील सर्वाधिक निधी राजस्थानातून आला आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्याचे मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत आहेत. मात्र, पराकोटीची श्रद्धा असल्याने राजस्थानवासीयांनी भरभरून निधी दिला आहे. राजस्थानातील ३६ हजार गावे व शहरांमधून ५१५ कोटी रुपयांचा निधी मंदिरासाठी जमवण्यात आला आहे. मकर संक्रांती ते माघी पौर्णिमेपर्यंत … Continue reading राम मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी काँग्रेसचे ‘हे’ मुख्यमंत्री असलेल्या राज्यातून!