महाराष्ट्रातच का कोरोनाची मोठी लाट? इतर राज्यात पेशंट मोजले तर असेच दिसतील! राज ठाकरेंचे खडे बोल

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकार आणि माध्यमांनाही खडे बोल सुनावले. कोरोना उफाळू लागताच व्यवस्था झाली असती तर आज खाटा कमी पडल्या नसत्या. पुन्हा एकदा लॉकडाऊन हे लोकांमध्ये पसरलं, पेशंट वाढत आहेत, किंबहुना आधी जी लाट आली, त्यापेक्षा मोठी लाट आहे. हे महाराष्ट्रातच का दिसतंय? अशा खडा सवाल राज ठाकरे … Continue reading महाराष्ट्रातच का कोरोनाची मोठी लाट? इतर राज्यात पेशंट मोजले तर असेच दिसतील! राज ठाकरेंचे खडे बोल