राज कुंद्रा आणि ‘मुंबई ते लंडन’ पॉर्नचा गंदा धंदा!

मुक्तपीठ टीम मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री उशिरा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक केली. राज कुंद्रावर पॉर्न फिल्म बनवून ते अॅपवर प्रकाशित केल्याचा आरोप आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे यालाही अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर दंडाधिकारी न्यायालयाने … Continue reading राज कुंद्रा आणि ‘मुंबई ते लंडन’ पॉर्नचा गंदा धंदा!