नाकारली रिकामी लोअर बर्थ, आता रेल्वेला ३ लाखांचा दंड!

मुक्तपीठ टीम   उपलब्ध असूनही ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ नाकारणे रेल्वेला महाग पडले आहे. घटना दहा वर्षांपूर्वीची आहे. एका ज्येष्ठ आणि दिव्यांग असणाऱ्या दांपत्याने प्रवासात लोअर बर्थची मागणी केली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी नाकारली. या प्रकरणी दहा वर्षे सुनावणी झाली आणि अखेर राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाने रेल्वेला तीन लाख रुपये नुकसानभरपाईचा आदेश दिला आहे.   ही … Continue reading नाकारली रिकामी लोअर बर्थ, आता रेल्वेला ३ लाखांचा दंड!