गेल्या वर्षी रेल्वेने केली आजवरची सर्वाधिक भंगार विक्री

मुक्तपीठ टीम भारतीय रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये केलेली भंगार विक्री आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. या विक्रीतून भारतीय रेल्वेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात झालेली ४५७३ कोटी रुपयांची कमाई २०१९-२० मधील म्हणजे गेल्यावर्षीच्या ४३३३ कोटी रुपयांच्या तुलनेत ५.५% नी जास्त आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे २००९-१० मधे झालेल्या ४४०९ कोटी रुपयांच्या विक्रीच्या तुलनेतही ही विक्रि … Continue reading गेल्या वर्षी रेल्वेने केली आजवरची सर्वाधिक भंगार विक्री