पालघरमध्ये तीन लग्न समारंभांवर का पडली धाड?
मुक्तपीठ टीम पालघरमधील तीन ठिकाणी थाटात सुरु असलेल्या लग्न समारंभांवर रविवारी अचानक धाड घालण्यात आली. सरकारी पथकाची धाड अचानक पडल्याने आयोजकांना सुरुवातीला लक्षातही आले नाही. अधिकाऱ्यांनी खडसावले तेव्हा लक्षात आले की कोरोना नियमांची पायमल्ली करत जास्त गर्दी, सोशल डिस्टसिंगचे नियम पाळले गेलेले नसल्याने धाड पडली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन आता सक्रिय झाले … Continue reading पालघरमध्ये तीन लग्न समारंभांवर का पडली धाड?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed