राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना संपूर्ण लॉकडाऊनचा सल्ला

मुक्तपीठ टीम देशभरातील तज्ज्ञ, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांकडूनही करण्यात येत असलेली लॉकडाऊनची मागणी केंद्र सरकारने अद्याप स्वीकारलेली नाही. त्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या देशाला केलेल्या संबोधनात अप्रत्यक्षरीत्या मांडलेली लॉकडाऊनविरोधी भूमिका असल्याचे मानले जाते. आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे ‘संपूर्ण लॉकडाउन’ असे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या … Continue reading राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना संपूर्ण लॉकडाऊनचा सल्ला