“आणीबाणीचा निर्णय चुकीचाच! पण आता लोकशाहीतील संस्थांवरच हल्ला होतोय!”

मुक्तपीठ टीम “इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये लागू झालेली आणीबाणी चुकीची होती,” असं त्यांचे नातू आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले. कॉर्नेल विद्यापीठाच्या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना ते म्हणाले, “आणीबाणी निश्चितपणे चुकीचीच होती. मात्र त्या काळी जे घडले आणि आज जे देशात होत आहे, या दोन्हींत मूलभूत फरक आहे.” राहुल म्हणाले, “काँग्रेस भारताचा घटनात्मक पाया बळकावण्याचा … Continue reading “आणीबाणीचा निर्णय चुकीचाच! पण आता लोकशाहीतील संस्थांवरच हल्ला होतोय!”