नवी मुंबईच्या डेंटल कॉलेजमध्ये सिनियर विद्यार्थ्यांनी ज्युनियरला ट्राऊझरमध्येच लघवी करायला भाग पाडले! महाराष्ट्रात नवं नाही रॅगिंग…

मुक्तपीठ टीम नवी मुंबईतील कामोठे येथील डेंटल कॉलेजमध्ये चार सिनियर वर्गातील विद्यार्थ्यांवर ज्युनिअर वर्गातील विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौघांनी १९ वर्षीय तरुणाला दारू पाजली आणि त्याला ट्राऊझरमध्येच लघवी करायला भाग पाडले. कॉलेजने या चार विद्यार्थ्यांना निलंबित केले असले तरी अजून यांना कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. काय आहे नेमकं … Continue reading नवी मुंबईच्या डेंटल कॉलेजमध्ये सिनियर विद्यार्थ्यांनी ज्युनियरला ट्राऊझरमध्येच लघवी करायला भाग पाडले! महाराष्ट्रात नवं नाही रॅगिंग…