‘या’ सात सवयी सोडा, कोरोनापासून सुरक्षित राहा!

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या भयावह उद्रेकामुळे प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे, परंतु या कठीण काळात घाबरू जाऊन चालणार नाही. आपल्याला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. ज्यामुळे धोका कमी होईल आणि. आपल्याच काही सवयी अशा असतात की ज्या कळत-नकळत आपल्यासाठी कोरोनाचा धोका निर्माण करतात. त्या सोडल्या तर आपल्याला नक्कीच फायदा होईल.   सोडाच या सवयी… … Continue reading ‘या’ सात सवयी सोडा, कोरोनापासून सुरक्षित राहा!