एटीएम कार्डसारखे पीव्हीसी आधार कार्ड घरबसल्या कसं मिळवायचं?

मुक्तपीठ टीम आधार कार्ड हे सध्या खूप महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. ते बँक खात्याशी आणि पॅन कार्डशी जोडलेले असते. तसेच सरकारी योजनांमध्येही याची आवश्यकता असते. आता आधार कार्ड आयडी कार्ड म्हणूनही वापरले जात आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे नेहमीच आधार कार्ड असणे महत्वाचे आहे. बहुतेक लोकांकडे असलेले आधार कार्ड जाड कागदावरचे कलर प्रिंटांऊट असते. ते कागदाचे असल्याने … Continue reading एटीएम कार्डसारखे पीव्हीसी आधार कार्ड घरबसल्या कसं मिळवायचं?