मराठा आरक्षणासाठी पुरुषोत्तम खेडेकरांनी सुचवलेले उपाय…

पुरुषोत्तम खेडेकर आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेले एस इ बी सी वर्गातील आरक्षण रद्द केले आहे. असा निकाल दिला आहे. सविस्तर निकाल हाती आलेला नाही. तरीही हा निकाल सर्वस्वी दुर्दैवी व मराठा समाजावर सर्वार्थाने अन्याय करणारा आहे.. असे म्हणता येईल. असे असले तरी मराठा सेवा संघाला असा निकाल अपेक्षित होता. मराठा समाजाला … Continue reading मराठा आरक्षणासाठी पुरुषोत्तम खेडेकरांनी सुचवलेले उपाय…