आशिया पॅसिफिक क्षेत्रात पुणे विमानतळ सर्वात स्वच्छ!

मुक्तपीठ टीम मॉन्ट्रियलच्या एअरपोर्ट कॉन्सिल इंटरनॅशनल म्हणजेच एसीआयच्या स्वच्छताविषयक उपायायोजना राबवणाऱ्या विमानतळांमध्ये आपल्या पुणे विमानतळाचाही गौरव झाला आहे. पुणे विमानतळावरील स्वच्छता आणि त्यासाठीच्या उपाययोजना या आशिया पॅसिफिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट मानल्या गेल्या आहेत. विमानतळावरील उपलब्ध सेवांची दर्जा पाहणी करण्याचे काम एसीआय करते. ही संस्था प्रत्येक वर्षी विमान प्रवाशांशी संवाद साधत असते. सध्या सुरू असलेल्या कोराना साथीच्या … Continue reading आशिया पॅसिफिक क्षेत्रात पुणे विमानतळ सर्वात स्वच्छ!