आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू! कोरोनाविरोधी युद्धात आतापर्यंत १०१ पोलीस शहीद!

मुक्तपीठ टीम केवळ गुन्हेगार आणि दहशतवादीच नाही तर कोरोनासारख्या महामारीशी लढण्यातही पुढे असतात ते मुंबई पोलीसच! मुंबई पोलीस दलातील आणखी एक पोलीस अधिकारी आज कोरोनाशी लढताना शहीद झाले. वाकोला पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मोहन दगडे यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्यावर बीकेसीच्या कोरोना सेंटर मध्ये उपचार सुरू होते. तिथे उपचार सुरू असताना पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. … Continue reading आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू! कोरोनाविरोधी युद्धात आतापर्यंत १०१ पोलीस शहीद!