माहिती संचालकपदी गणेश रामदासी यांना पदोन्नती

मुक्तपीठ टीम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक म्हणून गणेश श्रीधर रामदासी यांची पदोन्नती झाली आहे. मंत्रालयात संचालक (प्रशासन व तांत्रिक कक्ष) या पदावर त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. रामदासी हे यापूर्वी मराठवाडा विभागाचे माहिती संचालक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २००१ मध्ये उपसंचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राचे प्रमुखपदी … Continue reading माहिती संचालकपदी गणेश रामदासी यांना पदोन्नती