आता सोनिया गांधीच्या रायबरेलीतही हाताला नाराजीचं दुखणं!

मुक्तपीठ टीम   गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्यांपैकी अमेठी मतदारसंघ भाजपने हातातून ओढून घेतला. आता भाजपने काँग्रेसच्या ताब्यातील सोनिया गांधी खासदार असलेल्या रायबरेली हा एकमेव मतदारसंघही ओढून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच रायबरेली काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीतून असंतोष निर्माण होऊ लागल्याने भाजपच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.   उत्तरप्रदेशात गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसचा आलेख हा … Continue reading आता सोनिया गांधीच्या रायबरेलीतही हाताला नाराजीचं दुखणं!