सोनियांकडेच राहणार काँग्रेसचं नेतृत्व, प्रियंकांचा असंतुष्टांशी संवाद, जी-२३ नेत्यांनाही महत्व देणार
मुक्तपीठ टीम पाच राज्यांच्या विधानसभा निकालांनंतर काँग्रेस पक्षांतर्गत वाद शमवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या महिन्यात कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या तीन बैठका पार पडल्या, यामध्ये पक्षाने एकसंघ असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एवढचं नव्हे तर कॉँग्रेसमधील नाराज नेते गुलाम नबी आझाद हेही आता पक्ष कार्यात पूर्वीसारखे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. तर २०२२ च्या … Continue reading सोनियांकडेच राहणार काँग्रेसचं नेतृत्व, प्रियंकांचा असंतुष्टांशी संवाद, जी-२३ नेत्यांनाही महत्व देणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed