पोटात बाळ…तरीही कोरोना संकटात ‘त्या’ डीएसपी रस्त्यावर!

मुक्तपीठ टीम   संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून अनेकांना आपला जीव गमावा लागला. या कोरोना काळात नागरिकांनी नियम पाळावे, यासाठी पोलीस दल अहोरात्र झटत आहेत. पोलीस डोळ्यात तेल घालत त्यांचे कर्तव्य बजावित आहेत. त्यात आता छत्तीसगडमधील गर्भवती महिला उपायुक्तांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गर्भवती असताना देखील त्या पोलीस उपयुक्त कोरोना संसर्ग रोखण्यासाठी … Continue reading पोटात बाळ…तरीही कोरोना संकटात ‘त्या’ डीएसपी रस्त्यावर!