“माथाडी कामगारही ‘कोरोना योद्धे’ त्यांच्या मागण्यांकडे सरकारला डोळेझाक करता यणार नाही”-प्रविण दरेकर

मुक्तपीठ टीम   जीवाची पर्वा न करता लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक अशा भाजीपाला आणि अन्नधान्याच्या पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावणारे माथाडी कामगार हे देखील ‘कोरोना योद्धेच’ आहेत, पण त्यांच्या रास्त मागण्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून सरकारला या मागण्यांकडे डोळेझाक करता येणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारला दिला. माथाडी कामगारांना … Continue reading “माथाडी कामगारही ‘कोरोना योद्धे’ त्यांच्या मागण्यांकडे सरकारला डोळेझाक करता यणार नाही”-प्रविण दरेकर