“बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजनाला विरोधकांना बोलवण्याची इच्छाच नव्हती!” – प्रविण दरेकर

मुक्तपीठ टीम   हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं आज भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनाचं अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना या स्मारकासाठी प्रचंड मेहनत घेतली होती, आवश्यक परवानग्या मिळवून दिल्या होत्या. परंतु त्यांना सुद्धा बोलावण्यात आलेले नाही, यापेक्षा आणखी काही दुर्दैवी असू शकत नाही, हा … Continue reading “बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजनाला विरोधकांना बोलवण्याची इच्छाच नव्हती!” – प्रविण दरेकर