“नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा”

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी पक्षामध्येच दोन भूमिका घेतल्या जात आहे, परंतु धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी समजून आपला राजीनामा देणे उचित ठरेल अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी घेतली. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर … Continue reading “नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा”