“भाजपाने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, बोलत नाही करुन दाखवतो” -प्रविण दरेकर

मुक्तपीठ टीम   ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची ते पाहणी करत आहेत. कोकण किनारपट्टी भागाला या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. अनेक घरांचे, बागायतींचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून वादळग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आज भाजपकडून हात मदतीचा या अभियांतर्गत ट्रक मदतसामुग्री पालघर जिल्ह्यात पाठवण्यात आलं असल्याचे विधान परिषद विरोधीपक्षनेते … Continue reading “भाजपाने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, बोलत नाही करुन दाखवतो” -प्रविण दरेकर