“सोनिया गांधी आणि राहुल गांधी याच्या मागण्यांनाही आघाडी सरकार पाने पुसणार?”
मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण लॉकडाऊन वाढवण्यापूर्वी छोटे व्यावसायिक आणि कष्टकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी भूमिका भाजपाच्या वतीने वारंवार मांडली गेली, पण सरकारने याचा विचार न करता लॉकडाऊन जाहीर केला. मागच्या लॉकडाउनमध्ये जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तेही अजून सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही. लॉकडाऊन … Continue reading “सोनिया गांधी आणि राहुल गांधी याच्या मागण्यांनाही आघाडी सरकार पाने पुसणार?”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed