“अर्थहीन बोलणाऱ्या संजय राऊतांच्या मानसिकतेच्या तपासणीची आवश्यकता”

मुक्तपीठ टीम राज्यपाल आणि पंतप्रधानांवर रोज उठून अर्थहीन बोलणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मानसिकतेची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचा पलटवार विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. १२ विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या फाईलबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेनेच्या संजय राऊतांनी तिरकस टीका केली आहे. यावर दरेकर माध्यमांशी बोलत होते.   प्रविण दरेकर म्हणाले, राज्यपाल … Continue reading “अर्थहीन बोलणाऱ्या संजय राऊतांच्या मानसिकतेच्या तपासणीची आवश्यकता”