आमदार प्रताप सरनाईकांचे ‘ते’ पत्र जसं आहे तसं…

मुक्तपीठ टीम ईडीचा छापेमारीमुळे अडचणीत आलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत अशा परिस्थितीत भाजपशी जुळवून भाजपाशी जुळवून घ्यायला हवं असा बॉम्ब सरनाईक यांनी या पत्रातून टाकला असून. केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी काही मंत्र्यांची केंद्राशी हातमिळवणी सुरु आहे, असा … Continue reading आमदार प्रताप सरनाईकांचे ‘ते’ पत्र जसं आहे तसं…