“…म्हणाले होते राष्ट्रवादी शिवसेना फोडतेय, भाजपा ईडी मागे लावतेय…जुळवून घ्या!”

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम ईडीने केलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईनंतर आता शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र पुन्हा चर्चेत आले आहे. ईडीने गेल्या वर्षी जूनमध्ये कारवाई सुरु केल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला फोडून आपलं बळ वाढवत असल्याचा आरोप केला होता. तसाच मंत्रिमंडळातील काही … Continue reading “…म्हणाले होते राष्ट्रवादी शिवसेना फोडतेय, भाजपा ईडी मागे लावतेय…जुळवून घ्या!”