“भाजपाशी जुळवून घ्या…” भूमिका व्यर्थ…शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांची मालमत्ता ईडीकडून जप्त!

मुक्तपीठ टीम भाजपाशी जुळवून घेतलं तर शिवसेना नेत्यांवर विनाकारण कारवाई होणार नाहीत, अशी भाजपाशी मैत्रीची भूमिका मांडणाऱ्या आमदार सरनाईकांची ११ कोटी ३६ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची भीती सार्थ ठरली असतानाच त्यांनी घेतलेली भूमिका व्यर्थ गेल्याचं मानलं जातं. प्रताप सरनाईक ईडीने यांना दणका दिला आहे. NSEL या घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई … Continue reading “भाजपाशी जुळवून घ्या…” भूमिका व्यर्थ…शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांची मालमत्ता ईडीकडून जप्त!