प्रशांत किशोर – नेत्यांच्या यशाचा मार्ग ठरवणारा रणीनीतीकार! पुढे काय?

मुक्तपीठ टीम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. अवघ्या देशभरातील भाजपाविरोधकांनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाचं गुणगाण सुरु केले. त्याचवेळी एक धक्कादायक बातमी आली ती या विजयामागील रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी त्यांच्या आवडत्या निवडणूक रणनीतीच्या कामाला रामराम ठोकण्याची. त्यांनी यापुढील काळात ते काम न करता आवडणारं दुसरं काम करणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यानिमित्तानं भारतीय राजकारणात … Continue reading प्रशांत किशोर – नेत्यांच्या यशाचा मार्ग ठरवणारा रणीनीतीकार! पुढे काय?