ऑक्सिजनसाठीचा निधी राज्य सरकारने गायब केल्याचा प्रसाद लाडांचा आरोप

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र आघाडी सरकारने या निधीचा विनियोगच केला नाही. केंद्राने दिलेला निधी आणि मुख्यमंत्री निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे केले असते तर राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांचा बळी गेला नसता. केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा … Continue reading ऑक्सिजनसाठीचा निधी राज्य सरकारने गायब केल्याचा प्रसाद लाडांचा आरोप