‘ते’ राजकारण्यांचे आवडते! गरीबांच्या गृहयोजनेतही १८८० कोटी कमावले!

मुक्तपीठ टीम सीबीआयने पंतप्रधान आवास योजनेमधील भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणात सीबीआयने दिवान हाउसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) चे संचालक कपिल आणि धीरज वाधवन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर पंतप्रधान आवास योजनेचा गैरफायदा घेऊन १,८८० कोटी कमवल्याचा आरोप आहे. त्यासाठी गृह कर्जाची बनावट कागदपत्रे तयार केली गेली. मनी लाँड्रिंग प्रकरणी दोन्ही भाऊ सध्या तुरूंगात … Continue reading ‘ते’ राजकारण्यांचे आवडते! गरीबांच्या गृहयोजनेतही १८८० कोटी कमावले!