वाझेंचे जुने बॉस प्रदीप शर्मांचीही चौकशी, सोमय्या म्हणतात तपास सीएमओपर्यंत जाणार!

मुक्तपीठ टीम एनआयएने अंबानी स्फोटके प्रकरणात एनकाउंटर स्पेशलिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली. प्रदीप शर्मा निलंबित एपीआय सचिन वाझे आणि माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांच्या संपर्कात होते का, हे एनआयएला जाणून घ्यायचे आहे. मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे शर्माचेदेखील जवळचे आहेत. सचिन वाझे हे प्रदिप शर्मांच्या नेतृत्वाखालील … Continue reading वाझेंचे जुने बॉस प्रदीप शर्मांचीही चौकशी, सोमय्या म्हणतात तपास सीएमओपर्यंत जाणार!