राज्यातील उद्योजकांच्या मनातील शंकांचे निरसन करा
मुक्तपीठ टीम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सर्व्हर हॅक झाल्यामुळे उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांनी उद्योजकांना आश्वस्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उद्योग आघाडी प्रमुख प्रदीप पेशकार व आयटी सेल प्रमुख सतीश निकम यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश माध्यम विभाग … Continue reading राज्यातील उद्योजकांच्या मनातील शंकांचे निरसन करा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed