“भाजपा पालिकेविरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार”- प्रभाकर शिंदे

मुक्तपीठ टीम   तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई शहरात २ हजार ३६४ वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. वादळानंतर ४८ तास उलटूनही रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत उद्यान विभागाकडे विचारणा केली असता हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यापासून वृक्ष छाटणीकरिता कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव … Continue reading “भाजपा पालिकेविरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार”- प्रभाकर शिंदे