मुंबईच्या रुग्णालयात शवविच्छेदनास उशीर….कारण रुग्णवाहिका नाही!

मुक्तपीठ टीम कुर्ला भाभा रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने शवविच्छेदनास उशीर झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ५ तासांच्या विलंबानंतर स्थानिक एनजीओ तर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्यानंतर मृतक चंद्रकांत मदने यांस राजावाडी शवविच्छेदन केंद्रात पाठविण्यात आला. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांस लेखी तक्रार केली आहे. चंद्रकांत मदने यांचा … Continue reading मुंबईच्या रुग्णालयात शवविच्छेदनास उशीर….कारण रुग्णवाहिका नाही!