एक जूनपासून काय बदलणार, काय नाही? जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम एक जूनपासून देशात अनेक बदल होणार असून त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर आणि खिशावरही होणार आहे. त्यामुळे कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. तर जाणून घेऊयात काही बदल ज्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर होणार आहे.   चेक फसवणूक टाळण्यासाठी बँक ऑफ बडोदाचा नियम बदल • बँक ऑफ बडोदाच्या या … Continue reading एक जूनपासून काय बदलणार, काय नाही? जाणून घ्या…