‘लॉकडाऊन’मध्ये लोकप्रिय ‘क्लबहाऊस’चे फिचर देणारे ट्विटरचे ‘स्पेसेस’

ट्विटरने त्याच्या प्लॅटफॉर्मवर अॅन्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नवीन ऑडिओ चॅटिंग फिचर स्पेसेसची चाचणी सुरू केली आहे. ट्विटर मागील काही महिन्यांपासून आयएसओच्या एका लहान गटासह या फिचरची चाचणी करीत आहे. ट्विटर त्याच्या प्लेटफॉर्मवर ऑडिओ बेस्ड चॅटिंग फिचर जोडणार आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते ट्विटरवर एक रूम तयार करू शकतील आणि व्हॉइस गप्पा, व्हॉईस कॉन्फरन्स, व्हॉईस मीटिंग देखील करू शकतील. … Continue reading ‘लॉकडाऊन’मध्ये लोकप्रिय ‘क्लबहाऊस’चे फिचर देणारे ट्विटरचे ‘स्पेसेस’