पोपटराव पवारांच्या हिवरे बाजाराचा आणखी एक आदर्श…कोरोनामुक्त गाव!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या ग्रामविकास प्रयोगांमुळे प्रसिद्ध असलेल्या हिरवे बाजार गावानं कोरोना संकट काळात आणखी एक आदर्श घडवला आहे. एकीकडे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक असताना हिवरेबाजार गाव मात्र आज कोरोनामुक्त होत आहे. पोपटराव पवारांच्या नियोजनातून गावानं कोरोनामुक्तीचा वसा घेतला आणि आज शेवटचा रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतत आहे. … Continue reading पोपटराव पवारांच्या हिवरे बाजाराचा आणखी एक आदर्श…कोरोनामुक्त गाव!