“…राजकारणामुळे आमच्या लेकीचा रोज बळी जातोय”, पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली व्यथा

मुक्तपीठ टीम पूजा चव्हाण प्रकरणातील राजकीय गदारोळामुळे वनमंत्री पदाचा संजय राठोडांनी राजीनामा दिल्यानंतर आता एक पत्र चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: असं पत्र आल्याचे सांगितले. या पत्रात इतर मुद्दे मांडतानाच पूजाचे वडील लहू चव्हाण, आई मंदोदरी चव्हाण आणि बहिण दिव्याणी चव्हाण यांनी “आमची मुलगी गमावली परंतू या आड राजकारण करून दररोज होणारे … Continue reading “…राजकारणामुळे आमच्या लेकीचा रोज बळी जातोय”, पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली व्यथा