पूजा चव्हाण प्रकरणी वादानंतर आता वनमंत्री संजय राठोड पुन्हा कामाला लागणार!

मुक्तपीठ टीम टिकटॅक स्टार पूजा चव्हाणच्या कथित मृत्यू प्रकरणामध्ये नाव समोर आलेल्या राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी मौन धारण केले होते. मात्र, आज १५ दिवसांनंतर राठोड जनतेसमोर आले. संजय राठोड यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर राठोड यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी “पोहरादेवीचे दर्शन घेऊन … Continue reading पूजा चव्हाण प्रकरणी वादानंतर आता वनमंत्री संजय राठोड पुन्हा कामाला लागणार!