महाराष्ट्रातील नदी, तलावांच्या प्रदूषणमुक्तीला प्राधान्य

मुक्तपीठ टीम राज्यातील नदी-तलावांची प्रदूषणमुक्ती राज्याच्या पर्यावरण विभागाच्या अजेंड्यावर राज्यातील नद्या आणि तलावांसारख्या नैसर्गिक जलस्त्रोतांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी पर्यावरण विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याचाच एक भाग म्हणून नुकत्याच काही बैठका घेतल्या. विदर्भातील वैनगंगा नदी आणि तलावाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी या बैठकांमध्ये चर्चा झाली. पर्यावरण मंत्र्यांनी प्रशासनाला पुढील सात दिवसांमध्ये प्रदूषणमुक्ती योजनेचे … Continue reading महाराष्ट्रातील नदी, तलावांच्या प्रदूषणमुक्तीला प्राधान्य