मुक्तपीठ टीम आघाडी सरकारने गेले सहा महिने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव राजभवनातच अडकला आहे. बिहारसारख्या राज्यात राज्यपाल दोन दिवसात आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर करत असताना महाराष्ट्रात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मात्र तसाच प्रस्ताव रखडवून ठेवला जात आहे. त्यामुळे नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते रतनसोली लुथ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने “त्या १२ आमदारांच्या … Continue reading “बिहारमध्ये त्वरित मंजुरी, महाराष्ट्रात आमदार नियुक्तीचा प्रस्ताव सहा महिने राज्यपालांच्या ड्रॉवरमध्येच!”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed