परमबीर सिंहांभोवती फास आवळणार? बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पोलीस तपास सुरु

मुक्तपीठ टीम   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपासंदर्भात तक्रारदार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. मुंबईतील कोकण भवन येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्यालयाच आज वाजल्यापासून जबाब नोंदवला जाणार आहे. घाडगे यांच्या तक्रारीवरुन परमबीर सिंह यांच्यासह ३३ वरिष्ठ … Continue reading परमबीर सिंहांभोवती फास आवळणार? बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पोलीस तपास सुरु