भटक्या प्राण्यांना भुकेलं राहू न देण्यासाठी तरुणाईचे ‘पॉ पेट्रोलिंग’

रोहिणी ठोंबरे कोरोनातील महामारीच्या या काळात रोज काहींना काही नवीन ऐकायला मिळत असते. अशीच ही एक चांगली बातमी आहे. मुंबईच्या जोगेश्वरी विभागातील तरूणाई त्यांच्या एका अनोख्या मोहिमेतून मदतीसाठी पुढे सरसावली आहे. लॉकडाउनच्या काळात मुंबईच्या जोगेश्वरीतील तरूणाईनं एक वेगळाच ध्यास घेतला आहे. तरुण वर्ग पॉ पेट्रोलिंगच्या माध्यमातून भटक्या प्राणीमात्रांना अन्न पुरवत आहे. कॉलेजमध्ये शिकणारी ही तरूणाई … Continue reading भटक्या प्राण्यांना भुकेलं राहू न देण्यासाठी तरुणाईचे ‘पॉ पेट्रोलिंग’