पुणे परिवहनच्या रोजंदारी कामगारांनी जगायचं कसं? ५ महिने पगार नाहीत!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने राज्यासह पुण्यात कडक निर्बंध लावण्यात आहेत. यामुळे पुणे परिवहनच्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्यात आले आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे सतराशे बदली हंगामी रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमुळे काम नाही. त्यामुळे लाकडाऊनकाळातील पगार त्यांना मिळालेला नाही. गेल्यावर्षीसुद्धा पाच महिने पगार मिळाला नसल्याने हंगामी बदली, रोजंदारी कर्मचारी कर्जबाजारी झालेले असून … Continue reading पुणे परिवहनच्या रोजंदारी कामगारांनी जगायचं कसं? ५ महिने पगार नाहीत!