पंतप्रधान मोदींचे नवे शब्द…परजीवी आंदोलनजीवी! एफडीआय…Foreign Destructive Ideology!

  आंदोलनजीवी – एक नवी जमात   शेतकरी आंदोलन थंडावण्याचे नाव घेत नसतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनावर केलेले भाष्य आंदोलक नेत्यांना अधिकच भडकवणारे ठरले आहे. त्यातही त्यांनी ‘आंदोलनजीवी – एक नवी जमात’ असे शब्द वापरत या जमातीपासून सावध राहण्याचा सल्ला दिल्याने आंदोलकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद … Continue reading पंतप्रधान मोदींचे नवे शब्द…परजीवी आंदोलनजीवी! एफडीआय…Foreign Destructive Ideology!